आयक्त पाहणी करणार म्हणन रात्रभर केली स्वच्छता

डोबिवलीमध्ये मानपाडा रस्त्यावर आले. डोंबिवली :- गेल्या आठवड्यात आयुक्त विजय सूर्यवंशी त्यांनी कायापालट अभियानांतर्गत स्वच्छता केली. यावेळी मळकटलेले दभाजक, पदपथांवर डेब्रिज, ठिकठिकाणी साचलेला कचरा बघन नाराजी व्यक्त केली. त्यानुसार शनिवारीही फडके रस्त्याची स्वच्छता करण्याचे नियोजनमहापालिका मुख्यालयातून आले. त्यामुळे धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रभर फडके पथ झाडून स्वच्छ केला. पण शनिवारी आयत्यावेळी आयुक्त रस्त्यावरच झाडू मारल्याचे दिसत होते. आलेच नाहीत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांसमवेत स्वच्छ नगरसेवक संदीप पुराणिक, नगरसेविका खुशबू चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मिलिंद घाट, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी, अभियंते, प्रभागक्षत्र अधिकारी, कर्मचारी आदी सगळे फडके पथवर सज्ज झाले होते. जोशी यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक वसंत देगलुरकर यांनी रातोरात सगळी स्वच्छता केली. बकाली हटवण्याचा प्रयत्न केला. बाजीप्रभू चौकातून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. पण त्यांचे रुपांतर प्रभातफेरी झाले. महापालिकेच्या हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात कटआऊट घेऊन स्वच्छतेची जनजागृती केली. त्यांच्यापाठी सर्व अधिकारी, नगरसेवक गणेशमंदिरापर्यंत गेले. तेथे जनजागृती फेरीचा समारोप करण्यात आला. रात्रभर स्वच्छता विभागाने केलेली स्वच्छता नागरिकांच्या चर्चेत होती, अशीच स्वच्छता कायम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी सोशल मीडियावर फटकेबाजी केली.